नियमावली

अस्सल मराठी-मराठी साहित्य दालनच्या सेवा वापरण्यापुर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.

या ब्लॉगमधील प्रकाशीत साहित्य आपल्या वैयक्तीक वापराकरीता आहे,त्याचा कोणत्याही प्रकारे व्यावसायीक कारणासाठी वापर करू नये किंवा त्याचे श्रेय मूळ साहित्यकारास द्यावे.
आपण सुज्ञ रसिक आहात साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.

हा ब्लॉग क्रिएटिव कॉमन्स(भारत) परवान्या अंतर्गत नोंदणीकृत आहे.